शेत रस्त्यांबाबत मोठा निर्णय: आता नवीन GR द्वारे मिळवा तुमच्या शेतापर्यंतचा रस्ता!|shet rasta navin kayda niyam GR
शेत रस्त्यांबाबत मोठा निर्णय: आता नवीन GR द्वारे मिळवा तुमच्या शेतापर्यंतचा रस्ता! शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महाराष्ट्रात शेत रस्त्यांबाबत एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. नवीन शासन निर्णय (GR) आता लागू झाला असून, यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शेत रस्त्यांच्या समस्यांवर तोडगा निघणार आहे. चला तर मग, या नवीन GR मध्ये काय … Read more